¡Sorpréndeme!

Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंताला अण्णांचा तिटकारा | Zee Marathi | Episode Update

2020-01-10 2 Dailymotion

अण्णा शेवंताच्या नोकरीबाबत जे वागले त्यामुळे तिला त्यांचा प्रचंड राग आलेला असतो. शिवाय ती अण्णांनी तिच्यासाठी दिलेली साडी देखील रागाच्या भरात जाळून टाकते. तिचा हा राग किती वेळ टिकेल ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh thale